Posts

Showing posts from January, 2024

भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

Image
*!!जलदान विधी!!*  बुद्धवासी श्री.पांडुरंग कोंडिराम बनकर जन्म दि.05/01/1952     मृत्यु दि.09/01/2024  ||भावपूर्ण श्रद्धांजली|| आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, बुद्धवासी श्री.पांडुरंग कोंडिराम बनकर यांचे वयाच्या 71 व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवार दि.09/01/2024 रोजी सकाळी १० वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा जलदान विधी सोमवार दि.15/01/2024 रोजी सकाळी 11:15 वाजता होणार आहे.आपण या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. *पत्ता* जैस्वाल निवास C-208 समोर गणेशनगर पंढरपूर ता. जिल्हा.छ.संभाजीनगर(औरंगाबाद) *शोकाकुल*  समस्त बनकर परिवार (पिंपरी) गंगापूर.  *संपर्क* संजय पांडुरंग बनकर (9765755074)